राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क
. दि. 0३
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी झटपट अर्ज करावीत.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीये.
इंडिया पोस्टकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे तब्बल 35 हजार पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
indiapostgdsonline.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर भरती संदर्भातील माहिती देखील मिळेल.
या भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फीस ही भरावी लागेल.