राष्ट्रीय टाईम्स न्यूज नेटवर्क
डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्माननीय,सचिन भाऊ साठे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे ऊरळी कांचन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे महत्त्व आणि आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक .राजकीय. शैक्षणिक कार्य करत असणाऱ्या खालील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले
डॉ.अशोक घोणे
डॉ. रवींद्र भोळे
राष्ट्रपती पुरस्कृत पी. आय. दिलीप राव तडाखे
डॉ.खिलारे सर
डॉ. सुहास नाईक
शिवव्याख्याते संजय भालेराव.
पत्रकार दिगंबर जोगदंड.
सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडाळे
प्राध्यापक मच्छिंद्र खवळे
क्रांती गुरु लहुजी वस्ताद यांचे वंशज राजेश बाबुराव साळवे.
शाहीर सोनटक्के सर.
सारिका लोणारी. इत्यादी.
ए.बी.एस. क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष राज क्षीरसागर
कोर कमिटी अध्यक्ष टी एन कांबळे साहेब
लाल सेना अध्यक्ष अशोक उपाडे सर
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आडागळे
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अविनाश कांबळे.
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष उषाताई खिल्लारे
पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष आशाताई डांबरे .
प्रदेश सोशल मीडिया अध्यक्ष आकाश घोलप.
प्रदेश सोशल मीडिया उपाध्यक्ष योगेश पाटोळे. आकाश वाडेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील सर्व ए.बी. एस .क्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन पुणे जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने करण्यात आले.