13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..'
| | | | | | | | | | | | |

13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..'

Uttar Pradesh Crime News: पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेतली. त्यावेळेस दोन्ही मुलांचे मृतदेह घरातील बेडवर आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली Source link

‘मोदी जात आहेत’, ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट कंपन्यांनी..’
| | | | | | | | | | | | |

‘मोदी जात आहेत’, ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट कंपन्यांनी..’

Uddhav Thackeray Group On PM Modi: महाराष्ट्रामधील शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. राज्यातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने ‘हुकूमशहा मोदी जात आहेत’ असं म्हणत मोदी सरकारच्या कामगिरीवरुन टीकास्त्र सोडलं आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात चर्चेत आलेले मुद्दे, भाजपाच्या कार्यकाळातील कारभार अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत ठाकरे गटाने मोदी सरकावर निशाणा साधला आहे….

EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?
| | | | | | | | | | | | |

EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?

EPFO Rule change :  पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.    Source link

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्या
| | | | | | | | | | | | |

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्या

Gold Price Today On 21st May 2024: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात घट करण्याची शक्यता वर्तवल्यानंतर आणि मिडल ईस्टमध्ये तणाव असल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या वाढत्या दराने नवीन रेकॉर्ड केला आहे तर, चांदीच्या दराने तब्बल 11 वर्षांच्या रेकॉर्ड मोडला आहे. ईराणचे राष्ट्रपती…

‘मी RSS चा सदस्य होता, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,’ हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधान
| | | | | | | | | | | | |

‘मी RSS चा सदस्य होता, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,’ हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधान

न्यायाधीश चित्तरंजन दास सोमवारी कोलकाता हायकोर्टातून निवृत्त झाले. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात चित्तरंजन दास यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सदस्य असल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि बारच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निरोप समारंभात बोलताना न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांनी जर त्यांना कोणत्याही मदतीसाठी किंवा सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार…

‘ना प्रचार, ना संघटनेच्या कामात रस; साधं मतदानही केलं नाही,’ भाजपाने माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस
| | | | | | | | | | | | |

‘ना प्रचार, ना संघटनेच्या कामात रस; साधं मतदानही केलं नाही,’ भाजपाने माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीस

भाजपाने आपल्याच पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीशीवर त्यांना दोन दिवसांत उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून मनिष जयस्वाल यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून तुम्ही ना संघटनेच्या कामात रस घेत आहात, ना प्रचारात सहभागी होत आहात असं पक्षाने नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसंच…

अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण
| | | | | | | | | | | | |

अनैसर्गिक संबंध ठेवताना पत्नीला मूळव्याध असल्याचं समजलं अन्..; थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण

Bhopal Man Wife Piles Case In Court: या प्रकरणामध्ये पत्नीने तिलाच या साऱ्यासंदर्भात आपल्यालाच काही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. मात्र पतीने तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे. Source link

'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला
| | | | | | | | | | | | |

'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला

घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्… Source link