पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी
पुणे, दि. २८: पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राची संयुक्त पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतल यावेळी पुणे विभागीय अपर आयुक्त तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस…