भोर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वस्तीगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात.

पुणे, दि. २९ : भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या वसतिगृहात इयता ८ वी ते १० वी, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बिगर व्यवसायिक, व्यावसायिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या…