दर्जेदार उपचार मिळवणे’ हा गरीब रुग्णाचा मूलभूत हक्क आहे : रामेश्वर नाईक
पुणे दि. 30 – राज्यात विविध नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी शासनाच्या सोयी-सुविधा आणि कोट्यावधी रुपयांच्या जमिनी मिळवून बलाढ्य हॉस्पिटल निर्माण केली आहेत. सामाजिक संस्थांची रुग्णालये किंवा धर्मादाय रुग्णालये ही कोणी एका व्यक्तीच्या मालकीची नव्हे तर जनतेची संपत्ती आहे. त्यावर सरकारचा ‘अंकुश’ आहे. मात्र गरीब रुग्णांना यामध्ये मोफत उपचार देण्यास धर्मादाय रुग्णालयाचे प्रशासन नेहमीच टाळाटाळ करताना दिसते….