पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) प्रोजेक्ट मॅनेजर (कंत्राटी खासगी इसम)लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ( म्हाडा) चा प्रोजेक्ट मॅनेजर (कंत्राटी खासगी इसम)अभिजित जिचकार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने साधू वासवानी चौक ,परमार चेंबर ,हॉटेल स्टेटस फॅमिली रेस्टॉरंट आणि बार पुणे येथे पंचासमक्ष म्हाडा पुणे यांच्याकरिता २,२०००० /- रुपये व स्वतसाठी ५००००/- रुपये रक्कम घेताना पकडले गेले आहेत. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या…