नगर दक्षिणचे नूतन खासदार निलेश लंके यांच्या विजयाचे पारनेर तालुक्यात जल्लोषात स्वागत निसर्गाने ही दिली साथ.
पारनेर [- नगर दक्षिण चे खासदार म्हणून माजी आमदार निलेश लंके यांच्या निवडीचे पारनेर तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी , गुलाल व भंडाऱ्याची उधळण , डी जे च्या गजरात व कार्यकर्त्यां नी बेधुंद नाचत भव्य दिव्य आनंद साजरा केला . यावेळी निसर्गाने ही दिली साथ , कार्यकर्ते ही खूश . पारनेर तालुक्यातील एका सामान्य सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा…