कल्याणी नगर येथील हिट ॲन्ड रन प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांना अटक करा-राहुल डंबाळे
पुणे : कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणांमधील आमदार सुनील टिंगरे यांचा सहभाग स्पष्ट होत आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली आहे , त्यामुळे आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांच्यावर अटकेची कारवाई करून त्याची नार्को टेस्ट करणियात यावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे वतिने राहुल डंबाळे यांनी केली…