मिम्फचा देशभरात गवगवा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची दिल्ली,कोलकत्ता, चेन्नई, आणि पुणे येथे पर्वणी.

  मुंबई, 12 जून 2024   18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) मुंबईसह अन्य शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवत आहे.यावेळचा मिफ्फ मुंबई बरोबरच पहिल्यांदाच दिल्ली,कोलकाता,चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये देखील पाहता येणार आहे ज्यात जगभरातील सर्वोत्कृष्ट माहितीपट,लघुपट आणि ॲनिमेशन फिल्म्स सारख्या नॉन-फिचर फिल्म प्रदर्शित केल्या जातील. या महोत्सवाचा उद्‌घाटनपर सोहोळा 15 जून रोजी असून 21…