लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई : दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांवर गुन्हे दाखल
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामधील पहिल्या घटनेत औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील लिपीक टंकलेखक राजेंद्र चांदोरे (वय ३८) आणि प्रशांत घाडगे (वय ३४) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे आहे की, यातील तक्रारदार यांनी बांधलेल्या नवीन घराची महानगरपालिकाद्वारे कर…