बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
पुणे, दि. १४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांच्या निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईईसाठी…