इंग्लिश मीडियम स्कूल लोणी काळभोर मध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत.

लोणी काळभोर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित लोणी काळभोर (ता .हवेली) इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव विद्यार्थांचे औक्षण करून गुलाबपुष्प व चोकलेट देऊन मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले तसेच पालकांचाही सत्कार करण्यात आला अशी माहिती शाळेचा मुख्याध्यपिका सौ .शेवाळे पी. डी यांनी दिली. राज्यात सन २०२४ ते २०२५ या वर्षाला आज…

मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करणेसाठी खासदार अमोल कोल्हे यांना निवेदन.

उरुळी कांचन:शिरूर हवेली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पूर्व हवेली गाव भेट दौरा पार पडला. या निमित्त त्यांचा विवीध संघटनांचे वतीने व पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पूर्व हवेली मातंग समाज कृती समितीच्या वतीने मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठीचे निवेदन त्यांना देण्यात आले . पूर्व हवेली मातंग समाज कृती समितीच्या…

रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे येरवडा कारागृहात स्थानबद्ध.

  दि.१५ लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे वय 19 वर्षे रा.कवडी पाट टोलनाका, कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी  साथीदारासह १०/०६/२०२४ रात्री ०८.४५ वा.चे सुमारास कवडीपाट टोल नाका परिसरात  राहुलकुमार सैनी…