पूर्व हवेलीतील शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा.
पुर्व हवेली: ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी सकाळी योग दिन साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले. जागतिक योगा दिनानिमित्त लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सकाळी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योगा दिन साजरा केला. त्यावेळेस शाळाच्या…