आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे काय तर आत्मविश्वास – विजयबापु शिवतारे
राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क सासवड: नुकताच इ. दहावी व इ.बारावी चा निकाल लागला व पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झालेली आहे.या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी उजवलं यश संपादीत केले आहे.पुरंदर तालुक्यातील प्रत्येक विद्यालयामध्ये,ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यालयाचा गुणगौरव सोहळा सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात संपन्न झाला .या…