महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार तसेच उच्च शिक्षणाकरीता अर्थसहाय्याच्या असलेल्या योजनांच्या लाभ घेण्यासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (१० लाखापर्यत), गट कर्ज व्याज परतावा (५० लाखापर्यंत),…