सावरकरांची राष्ट्रभक्ती नाकारणे हा देशद्रोह- श्रीपाल सबनीस
राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क पुणे : सावरकर कधीच प्रतिगामी नव्हते तर ते प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रनिष्ठावादी होते. समाज सुधारणेच्या बाबतीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांची राष्ट्रभक्ती नाकारणे हा देशद्रोह आहे. राष्ट्र सबळीकरणासाठी सावरकरांनी शक्तीपूजा, शस्त्रवापर करण्याला प्रोत्साहन दिले आणि अहिंसेला विरोध केला, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सावरकर हे हिंदुत्व मानणारे…