विधानभवन पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन…पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क मुंबई  – महायुतीचे पळपुटे सरकार म्हणत आज महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी या मागण्या करण्यात आल्या.राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या…