यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल थेऊरच्या वतीने ग्रंथदिंडी द्वारे थेऊर गावात ग्रामप्रदक्षिणा.
राष्ट्रहितटाइम्सन्यूज नेटवर्क थेऊर दि. २८ विठुरायाच्या भेटीला श्रीक्षेत्र देहू वरून संत तुकाराम महाराजांची पालखी चे प्रस्थान झालेले आहे. विठोबा रखुमाई च्या जयघोषात प्रस्थान झालेले आहे. महाराष्ट्रातील आषाढी वारीचे आकर्षण जगभर आहे. याच पायी वारीची अनुभुती बाल मनाला व्हावी. या उद्देशाने श्रीक्षेत्र थेऊर येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने थेऊर गावामध्ये ग्रंथ…