दहिटणे येथील अनेक गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी रवींद्र ज्ञानेश्वर लगड याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी रिपब्लिकन सेनेची मागणी, यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नारायण देशमुख यांना निवेदन
जाहीर खुलासा राष्ट्रहित टाईम्स न्यूज पोर्टलच्या १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये येथील रहिवासी रवींद्र ज्ञानेश्वर लगड यांचेविषयी सराईत गुन्हेगार असा असा उल्लेख करण्यात आलेला होता. रिपब्लिकन सेना पदाधिकारी यांनी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या उल्लेखाप्रमाणेच आहे.या बातमी मध्ये बातमीदार अथवा संपादक यांनी…