कुठे सर्व्हर जाम, तर कुठे पोर्टलच बंद, महिला वैतागल्या; लाडकी बहीण योजनेच्या लाभाची गर्दी थांबता थांबे ना…
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क दि.३ राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी सोमवारी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला या विविध तहसील कार्यालयात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. पण या योजनेमुळे…