त्रिपुरामध्ये ४७ विद्यार्थ्यांचा एचआयव्ही संसर्गामुळे मृत्यू, ८२८ जण पॉझिटिव्ह .

राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क त्रिपुरा:: त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि 828 जणांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांची एचआयव्ही संसर्गासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 572 विद्यार्थी अद्याप जिवंत आहेत आणि 47 लोकांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला…