कविवर्य विनोद अष्टुळ यांना साहित्य साधना पुरस्कार – २०२४ प्राप्त

  राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क हडपसर पुणे : महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने महाकवी कालिदास जन्मदिनानिमित्त धारेश्वर विद्या व कला प्रतिष्ठान सभागृहामध्ये महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार आणि महाकवी कालिदास साहित्य साधना पुरस्कार अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आला. त्या मान्यवरांमध्ये अखंड साहित्य सेवा करणारे चतुरस्त्र कवी विनोदजी अष्टुळ यांनी साहित्य सम्राट संस्थेतर्फे शाळा,…