राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?; आता विधिमंडळाचे अधिवेशन…
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून राज्य मंत्रिमंडळाची चर्चा सुरु आहे. राज्यातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची उत्सुकता लागली आहे. असे असताना आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असून, विधिमंडळाचे चालू अधिवेशन आटोपल्यानंतर हा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 12 जुलैपर्यंत…