मोफत लाडकी बहिण योजना फॉर्म भरणे उपक्रम संपन्न.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत अर्ज भरून देण्याचे केंद्र हे कदमवाकवस्ती गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष मा.अभिजित बडदे यांच्या माध्यमातून व नवपरिवर्तन फाउंडेशनचे मा. चित्तरंजन (नाना) गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली. भगवा प्रतिष्ठाण, जय हिंद ग्रुप, लहुजी शक्ती सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण ही योजना जाहीर करताच याला मोठा प्रतिसाद मिळाला व…