गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त! 1 लाख 76 हजारांचा मुद्देमाल नष्ट
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क लोणीकंद पोलिसांनी भावडी गावच्या हद्दीतील हांडगर वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रातील गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारूसह इतर साहित्य असा 1 लाख 76 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आरोपी जिवन राजाराम साठे (वय 25 रा. लोहगाव) याच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Lonikand…