Lohiya Nagar Pune Crime News | पुणे: अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क पुणे : | अवैधपणे गुटखा वाहतूक (Illegal Transportation Of Gutka) करणाऱ्या दोन पॅगो टेम्पोवर खडक पोलिसांनी कारवाई करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.13) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लोहीयानगर भागातील विराणी स्टील गल्लीमधील सोनमार्ग थिएटर समोर…