उरुळी कांचन ट्रॅफिक धोकादायक पातळीवर
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क गुगल मॅपवर चाकण-शिक्रापूरला जाणारा जेजुरी-बेल्हे मार्ग हा एम.जी.रोड दर्शविल्यामुळे चालकांची फसगत होते. तरी हा मुख्यमार्ग प्रयागधाम फाटा मार्गे असल्याचे करेक्शन तसेच दिशादर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्य महामार्ग यांनी लावले तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल. शरद चव्हाण (वाहतुक नियंत्रण अधिकारी उरुळी कांचन) उरुळी कांचन येथील ट्रॅफिक समस्येमुळे स्थानिक नागरिक, वाहन…