पुजा खेडकर यांच्या आईला पोलीस कस्टडी.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे : पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने अपडेट समोर येत आहेत. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जमीन लाटण्याचा प्रयत्न आणि बंदुकीच्या सहाय्याने दिलेली जीवे मारण्याची धमकी यामुळे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर अडचणीत सापडल्या आहेत.दरम्यान मनोरमा खेडकर प्रकरणात आणखी काही तपास करायचा असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. यासंदर्भात मनोरमा…