कोलवडी उपसरपंच रमेश मदने यांच्याकडून लाडकी बहिण योजनेचे मोफत अर्ज प्रक्रिया .

कोलवडी उपसरपंच रमेश मदने यांच्याकडून लाडकी बहिण योजनेचे मोफत अर्ज प्रक्रिया .

  राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क  थेऊर : महाराष्ट्र शासनाने राबवविलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ कोलवडी- साष्टे परिसरातील महीलांसाठी या योजनेचे अर्ज आज उपसरपंच रमेश मदने यांच्या माध्यमातून मोफत भरून दिले जात आहेत. ही प्रक्रिया करताना काही तांत्रिक किंवा कागदपत्रे यात अडचण आल्यास त्याची पूर्तता करून घेत आहेत. तसेच मोफत आधारकार्ड शिबीराचेही आयोजन करण्यात…