उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना भीमसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये वृक्षारोपण संपन्न,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना भीमसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये वृक्षारोपण संपन्न,

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये शिवसेना भिमसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले होते, या वृक्षारोपण मध्ये वडाचे, कडीलिंबाचे, आपटेचे, आणि बदामाचे अशा विविध प्रकारचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना भिमसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता…

एकत्र येणे बाबत चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहेत शरद पवार यांच्यासोबत जाण्याबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण.

एकत्र येणे बाबत चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहेत शरद पवार यांच्यासोबत जाण्याबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण.

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पिंपरी विकासाचा मुद्दा घेऊन महायुतीमध्ये आम्‍ही सहभागी झालेलो आहे. नागरिकांच्‍या हिताची कामे करायची आहेत. त्‍यामुळे साहेबांसोबत (खासदार शरद पवार) एकत्र येण्याबाबतच्‍या चर्चा केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्येच आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यासाठी अजित पवार रविवारी काळेवाडीत आले होते….