लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून २४ तासात जेरबंद*
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क प्रतिनिधी: दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १७ जुलै, २०२४ रोजी रात्री ८.३० वाजे सुमारास दौंड गावचे हद्दीत नगरमोरी चौकामध्ये महिला नामे रुतुजा निलकंठ पुकळे राहणार संभाजी नगर, जिल्हा संभाजी नगर ह्या एसटी बसची वाट पाहत असताना एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन घेऊन एक अनोळखी इसम सदर महिलेजवळ येऊन कोठे जायचे आहे.?…