सरपंच बारवकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पण दौंड पोलीस प्रशासनाची टाळाटाळ
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क यवत पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २२ जुलै, २०२४ रोजी नवनाथ साहेबराव मोरे, वय-४७ वर्षे, व्यवसाय-किराणा दुकान, जातीने महार आणि अपंग असून, देऊळगावगाडा, ता. दौंड, जि. पुणे यांनी सरपंचासह चौघांवर जातीवाचक शिवीगाळ, सामूहिक अपमान आणि धमकी प्रकरणी, भारतीय दंड संहिता कायद्यानुसार ५०४, ५०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार ३ (१-r), ३ (१-s),…