लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी इंग्लिश मिडीयम स्कूल लोणी काळभोर मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या दोन थोर पवित्र प्रतिमेचे पूजन *विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे. पी .डी व इन्चार्ज इनामदार मॅडम यांनी सर्व* शिक्षक शिक्षिका यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून केले. तसेच या…