लग्नानंतरही पोलीस शिपाई पदास गवसणी: थेऊर येथील हर्षाली चित्तारे यांची पुणे शहर पोलीस दलात निवड.
लग्नानंतरही पोलीस शिपाई पदास गवसणी: थेऊर येथील हर्षाली चित्तारे यांची पुणे शहर पोलीस दलात निवड. राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क थेऊर: थेऊर ता. हवेली येथील हर्षाली योगेश चित्तारे यांची अगदी कठीण परिसरातून परिश्रम करून पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस दलामध्ये शिपाई पदी निवड झाली. लग्नानंतर पती, दोन मुले असा संसाराचा गाडा हाकत. स्वतः चिंचवड देवस्थान ट्रस्ट…