केसनंद अमर चौक गायकवाड वस्ती येथे रहिवाशांच्या घरासमोर उघड्यावर गटार लाईनचे पाणी : दुर्गंधी व आजाराने रहिवाशी त्रस्त 

केसनंद अमर चौक गायकवाड वस्ती येथे रहिवाशांच्या घरासमोर उघड्यावर गटार लाईनचे पाणी : दुर्गंधी व आजाराने रहिवाशी त्रस्त 

राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क   केसनंद पुणे: केसनंद ता. हवेली येथे संपूर्ण गावाला अंतर्गत गटार लाईन (ड्रेनेज लाईन) आहेत. परंतु अमर चौक, गायकवाड वस्ती येथे उघड्यावर पाणी सोडले आहे. एखाद्या ओढ्या प्रमाणे पाणी वाहत आहे. ते घाण पाणी, त्यामध्ये मानवी मैला सदृश्य घाण येते. त्या गटार लाईनला अगदी चिटकून नागरिकांची घरे आहेत. अगोदर जुन्या ड्रेनेज…