लहुजी शक्ती सेना लोणी काळभोर शाखेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती अगदी दिमाखात साजरी करण्यात आली
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम लहुजी शक्ती सेना शाखा लोणी काळभोर यांच्यावतीने माळीमळा महात्मा फुले नगर या ठिकाणी सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ व रविवार दिनांक १९ऑगस्ट २०२४ असा दोन दिवस साजरी करण्यात आला . रविवार दिनांक १८ऑगस्ट रोजी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून विश्वराज हॉस्पिटल यांच्या मार्फत सर्व रोग…