रुपाली चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी.

रुपाली चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी.

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क     मुख्यसचिव व महासंचालक महिला असताना महिलाअत्याचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष धक्कादायक पुणे : राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या व बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह व बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांची हकलपट्टी करावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकारी पुणे यांच्या…