सत्कार्य करून घेणे हि त्याचीच कृती – अण्णा हजारे
हडपसर पुणे : साहित्य सम्राट संस्था ही साहित्यातून वैचारिक समाज परिवर्तनाचे अथक कार्य करत आहे. हे करून घेणे त्या भगवंताचेच उद्दिष्टं आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. साहित्यसम्राट पुणे या संस्थेने यावर्षी दहावी वार्षिक साहित्यिक श्रावण सहल रांजणगाव, राळेगणसिद्धी, निळोबाराय मंदिर, चुंबळेश्वर डोंगर आणि जातेगाव या ठिकाणी आयोजित केली होती. त्यावेळी…