राजकोट किल्ला दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील याला अटक केली आहे. चेतन पाटील याला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई करत चेतन पाटील याला ताब्यात घेतले आहे. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट…