तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलं पारडं जड करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागलं होत. मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी विजय मिळवून सुनेत्राताई पवारांचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून…