वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट;
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल (1 सप्टेंबर) रोजी भर चौकात गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही.मात्र, गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर…