केडगाव येथील मनोहर कांबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क यवत पोलीस स्टेशन हद्दीत दि. ११ जुलै, २०२४ रोजी केडगाव गावठाण हद्दीत तक्रारदार रोहित चंद्रकांत गजरमल यांच्या फिर्यादीवरुन, मौजे केडगाव येथील जमिन गट नंबर ९३ पैकी ७५ गुंठे क्षेत्र साठेखत करुन देतो, असे सांगून मनोहर हिरामण कांबळे याने २२ लाख रुपये आरटीजीएस मार्फत घेऊन, व्यवहार करण्यास टाळाटाळ करत, विश्वासघात आणि…