समाजीक कार्यकर्ते विकास लक्ष्मण सातारकर हे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क लहुजी-फुले-शाहु-आंबेडकर-साठे विचार मंच संयुक्त विकास लक्ष्मण सातारकर गौरव समितीने यंदाचा समाज भुषण पुरस्कार हा लहुजी परिवर्तन आघाडी (पक्ष) व जनरल व माथाडी कामगार संघर्ष सेना चे नेते मा विकास लक्ष्मण सातारकर* यांच्या वाढदिवसाच्या पन्नासावे वर्ष म्हणजे वयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षा च्या निमित्ताने त्यांच्या 30 वर्षांच्या समाजीक कार्याचा आढावा घेऊन त्यांचे…