हवेली तालुका उपप्रमुख पदी हनुमंत सुरवसे यांची निवड.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क हवेली पुणे : निवडणुकी च्या तोंडावर हवेली तालुका ठाकरे गटाची जंबो कार्यकारणी तयार झाल्याने पुन्हा एकदा वातावरण निर्मिती झाल्याचे पहायला मिळाले गेली अनेक वर्षे शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या निष्ठावान लोकांना संधी मिळाल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला व पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले.मागील काही वर्षांपासून शांत असलेली शिवसेना या भागात निवडणुकीच्या…