घोडगंगा सुरु करून दाखवणारच : शरद पवार

घोडगंगा सुरु करून दाखवणारच : शरद पवार

वडगाव रासईच्या सभेस अभूतपूर्व गर्दी राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क  शिरुर: घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कर्ज मंजुरीसाठीची फाईल केवळ राजकीय दबावाखाली मंजुर होत नाही. मात्र २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. त्यावेळी या कर्ज मंजुरीसाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्यामुळे घोडगंगेचा मी सुरू करुन दाखवणारच, असा विश्वास शेतकऱ्यांना देत, तुम्ही फक्त…