विरोधकांना संपविण्यासाठी नाही तर शिरुर हवेलीच्या विकासासाठी अशोकबापुंना मतदान करा.खा.सुप्रियाताई सुळे
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ लोणी काळभोर येथील खोकलाई चौकात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . यावेळी सकाळची वेळ असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा…