आमच्या मतदारसंघात येऊन टीका करणाऱ्यांना त्यांचे बारामतीत जाऊन उत्तर देणार: खासदार अमोल कोल्हे
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क उरुळी कांचन: अजित पवार यांच्या न्हावरे येथील झालेल्या सभेचा खरपूस समाचार घेत उरुळी कांचन येथील प्रचार सभेत खासदार डॉ.अमोल कोल्हे अजित पवारांना यांना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या उरुळी कांचन प्रचार सभा खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी न्हावरे…