जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर यांचे वतीने गावफेरी द्वारे मतदार जागृती अभियान उपक्रम साजरा.
राष्ट्रहित न्यूज नेटवर्क थेऊर प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे.सर्व शासकीय यंत्रणा या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या आहेत . सर्वच उमेदवारांनी देखील घरोघरी जाऊन स्वत:चा पक्ष ,चिन्ह पोहचविण्याचे प्रयत्न केला आहे .निवडणुक शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. निवडणुक आयोग देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान केले जावे.यासाठी विविध उपक्रम राबविले…