शिरूर -हवेलीमध्ये पै.ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके विजयी.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क शिरूर -हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पै.ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी म़ोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विद्यमान आमदार अशोक पवार यांचा पराभव केला. शिरूर -हवेलीचा श्रावणबाळ अशी ओळख असलेल्या कटके यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवुन जवळपास ७४६८६ मतांनी विजय मिळवला.मोफत उज्जैन यात्रा,लाडकी बहिण योजना,व महायुती मधील…